|Monday, June 17, 2019
You are here: Home » Top News » ठाण्यात अज्ञातांनी पेटवल्या 9 मोटरसायकल

ठाण्यात अज्ञातांनी पेटवल्या 9 मोटरसायकल 

ऑनलाईन टीम  /ठाणे :

ठाण्यातील पाचपखाडी भागात आज पहाटे अज्ञात इसमांनी नऊ मोटरसायकल पेटवून दिल्यानं खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने तिथं धव घेऊन आग आटोक्मयात आणली. हे कृत्य नेमकं कोणी व कशासाठी केले हे कळू शकले नाही. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. कौशल्या हॉस्पटिलच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या मोटरसायकलींना आातांनी लक्ष्य केलं. आगीत सर्वच गाडय़ाचे प्रचंड नुकसान झाले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.