|Sunday, May 26, 2019
You are here: Home » भविष्य » आजचे भविष्य सोमवार दि. 18 मार्च 2019

आजचे भविष्य सोमवार दि. 18 मार्च 2019 

मेष: कष्टाने धनलाभ, सुवर्ण रत्ने खरेदी कराल.

वृषभः महत्त्वाच्या कामाची वाच्यता झाल्याने कामे खोळंबतील.

मिथुन: नको त्या व्यक्तींच्या सहवासामुळे अनिष्ट गोष्टींकडे कल.

कर्क:  धनप्राप्तीचे योग, चोरी मारामाऱया यापासून जपावे.

सिंह:  पै पाहुण्यांमुळे सरकारी कामात अडथळे, खर्चात वाढ.

कन्या: शारीरिक आघात, शत्रुपीडा, प्रवासात महत्त्वाच्या गोष्टी घडतील.

तुळ:  मोठे खर्च, हानी, शारीरिक त्रास, पती पत्नीत कलह.

वृश्चिक: धनलाभ, कामात यश, नोकरी व्यवसायात नेत्रदीपक प्रगती.

धनु: अनेक मार्गाने जीवनाचे कल्याण पण थोडे कष्ट व खर्च वाढतील.

मकर: नको त्या लोकांकडून अपमान, प्रतिष्ठेला धोका.

कुंभ: उपकार करायला जावून मानहानी, अपघाताने रक्तस्त्राव

मीन: शत्रूंच्या कारवाया उघड, वैवाहीक जीवनात संशयी वातावरण.

Related posts: