मेषः विचित्र समस्या निर्माण होईल, ठरवलेली कामे वेळेवर होतीलच असे नाही
वृषभः आर्थिक स्थिती उत्तम राहील मित्रमंडळींचे उत्तम सहकार्य
मिथुनः अति भोळे राहू नका स्वभावाचा गैरफायदा घेतील
कर्कःसंगणक मोबाईल व वाहन वगैरे कुणालाही शक्मयतो देऊ नका
सिंहः संशयास्पद आर्थिक व्यवहार जपून करणे योग्य
कन्याः अनुभव नसलेल्या लोकांकडून चुकीचे मार्गदर्शन होईल.
तुळः व्यवसायाच्या दृष्टीने निर्णायक भूमिका घ्यावी लागेल.
वृश्चिकःआर्थिक भरभराटीला सुरुवात मोठी जबाबदारी पडेल
धनुः पूर्वीच्या व्यवहाराची पडताळणी केल्याशिवाय अंतिम निर्णय घेऊ नका
मकरःसंशयास्पद असल्यास महत्त्वाच्या कागदपत्रावर सही करू नका
कुंभः पूर्वेतिहास तपासून मगच नवे नोकर ठेवणे योग्य ठरेल
मीनः महत्त्वाच्या कामातील अडचणी कमी होतील धार्मिक बाबतीत यश