प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 385 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 778 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
778 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 60, कराड 26, उपजिल्हा रुग्णालय फलटण 65, कोरेगाव 52, वाई 55, खंडाळा 76, रायगांव 96, पानमळेवाडी 97, मायणी 6, महाबळेश्वर 25, दहिवडी 60, खावली 14, मळमावले 28, म्हसवड 19, पिंपोडा 19 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 80 असे एकूण ७७८ जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने — 142192
एकूण बाधित — 37300
घरी सोडण्यात आलेले — 27458
मृत्यू — 1140
उपचारार्थ रुग्ण — 8702
Previous Articleसांगली जिल्ह्यात 813 कोरोनामुक्त, नवे 580 रूग्ण
Next Article स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 19 ऊस परिषद होणारच
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.