मेष: लग्नविषयक वाटाघाटींना यश, व्यावसायिक दृष्टीने चांगला योग.
वृषभः दूरवरचे प्रवास योग, नवीन क्षेत्रात चांगले यश.
मिथुन: जबाबदारी घेण्यापूर्वी त्यातील घोटाळे तपासा.
कर्क: भागीदारीचे व्यवसाय सुरु करताना त्यातील त्रुटी तपासा.
सिंह: घरात लग्नकार्याच्या वाटाघाटी करताना मुलांना घेऊ नका.
कन्या: नोकरीत उच्च पद मिळण्याची शक्यता.
तुळ: ठरवलेल्या कामापेक्षा दुसरीच मोठी कामे होतील.
वृश्चिक: आजारपणाला निमंत्रण देणारे व्यसन आवरणे आवश्यक.
धनु: नोकरीत रेंगाळलेली महत्त्वाची कामे करून घ्यावीत.
मकर: कामे करूनही निष्कारण बोलणी खावी लागतील.
कुंभ: हेतू चांगला असला तरी समोरच्याला पारखून घ्या.
मीन: केलेल्या कामाबद्दल शुभ वार्ता ऐकू येतील.