मेषः काळजीपूर्वक काम कराल, सहकाऱयाला विश्वासाची गरज भासेल
वृषभः जो विषय आपला नाही, अशा विषयावर वाद नको, बदनामी होईल
मिथुनः कुटुंबासोबत दूरच्या प्रवासाला जाताना आरोग्याची काळजी घ्या
कर्कः नवीन काहीतरी शिकून काम करून महिला पतीला हातभार लावतील
सिंहः कामाच्या ठिकाणी राजकारण नको, विरोध सहन करावा लागेल
कन्याः संशयी वृत्तीमुळे सर्व कामे बिघडतील, नुकसानीची शक्यता
तुळः संततीवर ठेवलेला अतिविश्वास घातक ठरेल. गैरफायदा घेतला जाईल
वृश्चिकः कुटुंबाच्या सुखासाठी महत्वाचा निर्णय घ्याल, त्यांना पटणार नाही
धनुः व्यवसायात उत्पन्न कमी आल्याने वादविवाद, भागिदारी तुटण्याची शक्यता
मकरः आपण भाग्यवान असल्याची जाणीव होईल, कुटुंबातील व्यक्तीची साथ
कुंभः कामाच्या धावपळ व दगदगीमुळे आरोग्य बिघडेल, काळजी घ्या.
मीनः रियल इस्टेटीशी संबंधित लोकांना आर्थिक लाभ दर्शवितो.