मेषः मित्रमैत्रिणींच्या घरी होणाऱया कार्यक्रमात सहभागी व्हाल, आनंदीदिन
वृषभः घरातील कोणतेही काम करण्यात आळस नको, पुढे मोठे नुकसान
मिथुनः घरातील जबाबदारी टाळू नका. मोठी जबाबदारी येईल.
कर्कः आधी अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्यास सुरूवात कराल.यशप्राप्ती
सिंहः एखाद्याच्या व्यंगावर हास्य करणे भारी पडेल, मस्करी करणे टाळा
कन्याः बाहेरील अन्न टाळा, आरोग्य हानी होईल, कामावर विपरीत परिणाम
तुळः आज जितकी मेहनत घ्याल त्याच्या दुप्पट फायदा
वृश्चिकः एखाद्याला मदत करण्यास नकार देऊ नका, सहकार्य करा.
धनुः राजनीतीशी संबंधित शुभ वार्ता कानी पडेल
मकरःअधिकारासाठी थोडे आक्रमक व्हावे लागेल पण शक्यतो शांत राहा
कुंभः सौंदर्यप्रधान वस्तुंची विक्री करणाऱयांना व्यापारात वृद्धी होऊन धनलाभ
मीनः सरकारी नियमाचे उल्लंघन झाल्याने दंड भरावा लागू शकतो. सतर्क राहा.