मेषःलोक काय म्हणतील याचा विचार नको. खिशाला परवडेल असा खर्च करा
वृषभः समाजाने वाळीत टाकलेले लोक मैत्री जोडण्याचा प्रयत्न करतील
मिथुनः लग्नाच्या प्रयत्नात असाल तर श्रीमंत घराण्याशी सोयरीक जुळेल
कर्कः कोर्ट प्रकरणात सरशी, शत्रुत्वाचे मित्रत्वात रूपांतर
सिंहः जिथे जाल तिथे मान सन्मान व प्रति÷ा मिळवाल
कन्याः मंदावलेला व्यवसाय पुन्हा जोरात सुरू होईल
तुळः नातेवाइकांच्या सहाय्याने व्यवसायात प्रगती होईल
वृश्चिकः नोकरीत असाल तर उच्च पद प्राप्त, विवाहाची बोलणी आज नको
धनुः भावंडात एकी असेल तर अवघड कामेही सहज होतील
मकरः सरकार दरबारी अडकलेली मोठी कामे होतील
कुंभः वास्तु खरेदी करताना पूर्वीच्या बाधिकपणा तपासून घ्या
मीनः काही बाबतीत अति उत्साहाला मुरड घालणे आवश्यक