मेषः आत्मविश्वास वाढेल आलेल्या अनुभवावरून सतर्क राहता येईल
वृषभः नैराश्य झटकून कामाला लागा कामात यश मिळेल
मिथुनः वरिवरिष्ठाशी वाद घालू नका नोकरीच्या ठिकाणी अडचण
कर्कः मनस्थिती बिघडेल नवीन वातावरणात रुळण्यास अडचण
सिंहः आळसपणामुळे कुठलेच काम पूर्ण होणार नाही विश्रांती घ्या
कन्याः इतरांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, प्रामाणिकपणे कामे करा
तुळः अभ्यासात लक्ष केंद्रित करा इतरत्र लक्ष देऊ नका
वृश्चिकः चारचौघात बोलताना शब्द जपून वापरा
धनुः कार्य सिद्ध होण्यासाठी गणेशाची उपासना करा
मकरः घरातील ज्येष्ठ व्यक्तीचे आरोग्य बिघडून मानसिक त्रास
कुंभः जोडीदाराच्या सहकार्यामुळे आलेल्या अडचणीवर मात कराल
मीन ः धार्मिक स्थळी भेटीचे योग गणेश उपासना करणे हितकारी