मेषः जमीन खरेदी विक्री खरेदी संबंधित व्यवहारात यश
वृषभः नूतन वास्तू योग किंवा नवीन जागा खरेदीची इच्छा पूर्ण होईल
मिथुनः जुन्या वसुली पूर्ण होतील अचानक धनलाभाचे योग
कर्कः वैयक्तिक आयुष्यात उत्साहाचे वातावरण चांगल्या घटना घडतील
सिंहः हितशत्रूंपासून त्रास, कटकारस्थानांना बळी पडाल
कन्याः कोर्ट प्रकरणातून त्रासदायक व मनाविरुद्ध घटना
तुळःमोठे खरेदीचे योग व्यवसायात मोठी गुंतवणूक कराल
वृश्चिकः वाहन खरेदीत एखादा व्यवहार फसेल नुकसानीचे भय
धनुः संसर्गजन्य रोगांपासून लांब राहा आरोग्याची काळजी घ्या
मकरः मोठे धार्मिक अनुष्ठान कराल त्यात यशप्राप्ती
कुंभः व्यवसायात आलेले मोठे संकट टळेल वाहन जपून चालवा
मीन ः दैवी अनुष्ठान कराल धार्मिक वातावरण.