मेषः व्यवसायानिमित्त प्रवास घडेल, नवीन संधी येतील
वृषभः प्रतिष्ठित लोकांच्या समूहात जाण्याचे योग येतील, मानसन्मान
मिथुनः व्यवसायात लाभ न झाल्याने उदास व्हाल, उतार चढाव असतात
कर्कः संततीमुळे आपला नावलौकीक होईल. आनंदी असाल
सिंहः आपल्या कामावर खुश असाल, कामाचा आनंद घ्याल
कन्याः चांगल्या गुणांचे कौतुक होईल, घरचे खुश आहेत.
तुळः ऑनलाईन पैशाचे व्यवहार करताना सावधगिरी बाळगा
वृश्चिकःअतिविश्वास ठेवलेली व्यक्तीच घात करेल, सावध
धनुः शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक फायदेशीर, सिमेंटमध्ये नफा
मकरः व्यापाऱयांना आज लाभ, शंकर उपासना करावी
कुंभः ऋणमुक्तीसाठी शिवोपासना हिताची.
मीनः कामाच्या ठिकाणी नवीन मैत्री, विचारांची मिळवणी होईल