मेष: नोकरीमध्ये बदल होण्याची शक्यता, मानसन्मान योग.
वृषभः आर्थिक सुधारणा, शिक्षणात अवघड विषय सुटतील.
मिथुन: अचानक काही संकटे उद्भवतील, सावध राहा.
कर्क: वाहन घेण्याची इच्छा असेल तर ती पूर्ण होईल.
सिंह: सांसर्गिक आजार आणि खर्च यामुळे मनःशांती बिघडेल.
कन्या: प्रवास योग, नवीन विद्येला प्रोत्साहन, जुगारापासून सावध.
तुळ: कौटुंबिक वातावरण प्रसन्न व आनंदी राहील, मातेचे आरोग्य जपा.
वृश्चिक: भावंडाकडून मदत मिळेल, भाग्योदयकारक घटना.
धनु: अभिनय, गायन, चित्रपटक्षेत्र, नाटय़कला या क्षेत्रात यश.
मकर: स्वकर्तृत्वाने यश व मानसन्मान मिळवाल.
कुंभ: निष्कारण कर्जबाजारी होऊ नका.
मीन: शिक्षणात प्रगती व व्यापारात लाभ होतील.