मेष: बुद्धिमत्तेच्या जोरावर नोकरी मिळण्याचे योग.
वृषभः प्रवास होईल पण अति उदारपणा अंगलट येईल.
मिथुन: कुटुंबात नव्या वाटाघाटी व मंगल कार्ये होतील.
कर्क: गेलेली नोकरी पुन्हा मिळण्याचे योग, सावध राहा.
सिंह: जागे संदर्भात येणाऱया अडचणी कमी होतील.
कन्या: शेजाऱयांच्या विचित्र वागण्यामुळे गैरसमज वाढतील.
तुळ: आरोग्य सुधारेल, विवाहाचे योग येतील, तडजोड करावी लागेल.
वृश्चिक: हातून गेलेली संधी पुन्हा मिळण्याची शक्यता.
धनु: स्वतंत्र व्यवसायात यश व नवीन संधी चालून येईल.
मकर: चोरीच्या अफवेमुळे माता-पित्याच्या आरोग्याला धोका.
कुंभ: अति ताणामुळे मानसिक आरोग्य बिघडण्याची शक्यता.
मीन: गैरसमजातून वैवाहिक जोडीदाराशी शत्रूत्व.