मेष: घराण्याचे नाव काढाल, नावलौकिक व नोकरीचे योग.
वृषभः काही चांगल्या कामामुळे दैवी शक्तींची कृपा लागेल.
मिथुन: दीर्घकालीन व किचकट दुखणी असतील तर कमी होतील.
कर्क: ज्यांच्या संपर्कात राहाल त्यांचा परिणाम तुमच्यावर होईल.
सिंह: नोकरदारासमोर गुप्त गोष्टींची वाच्यता करणे धोकादायक.
कन्या: बुद्धिमत्तेच्या जोरावर नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता.
तुळ: कष्ट व परोपकार यामुळे मोठी कामे होतील.
वृश्चिक: इतरांना जे जमणार नाही ते सहज साध्य करून दाखवाल.
धनु: आर्थिक स्थितीला अचानक कलाटणी मिळेल.
मकर: काही कामे स्थगित ठेवावी लागतील.
कुंभ: किंमती वस्तू हरवण्याची दाट शक्यता.
मीन: आतापर्यंत प्रयत्न करूनही न होणारे काम सहज होईल.