मेष: चातुर्य व प्रसंगवधानाने खर्च नियंत्रणात राहील.
वृषभः योग्य प्रयत्न असतील तर बौद्धिक क्षमता वाढेल.
मिथुन: स्वतःचे घर, वाहन, श्रीमंती, पैसाअडका यांची चर्चा करू नका.
कर्क: उच्च विचारसरणीचा अवलंब केल्यास उच्च स्थिती लाभेल.
सिंह: नोकरी व्यवसायानिमित्त अनोळखी ठिकाणी प्रवास कराल.
कन्या: थोरामोठय़ांच्या ओळखीमुळे तुमचे भाग्य उजळेल.
तुळ: परिस्थिती कितीही खराब असली तरी ऐनवेळी मार्ग निघेल.
वृश्चिक: पूर्वी केलेल्या कामामुळे अनपेक्षित मोठे लाभ होतील.
धनु: देखणे व्यक्तीमत्व व धनवान व्यक्तीची भेट, भरभराटीचे योग.
मकर: वैवाहिक जोडीदाराला समजून घ्या, बऱयाच समस्या सुटतील.
कुंभ: जागेच्या कामांना गती मिळेल, काम करण्यास उत्साही राहाल.
मीन: मुलाबाळांचे सौख्य उत्तम, कोर्ट कचेरीच्या कामात यश.