मेषः चंचल मनावर आवर घालण्याची गरज, अतिचंचलपणा नुकसानकारक
वृषभः घरात कुटुंब शांतीसाठी धार्मिक कार्याचे आयोजन
मिथुनः वैवाहिक जीवनात कटकटी त्यामुळे वातावरण दूषित
कर्कः मनासारखे काम हाती आल्यामुळे आनंद वाटेल.
सिंहः जोडीदाराला विश्वासात घेऊन कामे न केल्याने नुकसान
कन्याः चूक नसतानाही चुकीचे खापर माथी येऊ शकते. चौकस राहा
तुळः आत्मविश्वास वाढेल. नवीन कामे करण्याची योजना आखाल
वृश्चिकः विनाकारण संशय घेतल्याने आजचे काम पूर्ण होणार नाही
धनुः आज जे तुम्ही दुसऱयासाठी चिंताल ते स्वतःच्या बाबतीत घडेल
मकरः परगावातून आनंदी वार्ता कानी पडेल.
कुंभः भविष्यातील आर्थिक योजनेचा विचार कराल व पूर्ण होईल
मीनः अनुभवी लोकांसोबत वेळ घालवाल व चांगला अनुभव घ्याल.