मेषः कष्टसाध्य यश मिळेल काही जुनी कामे पूर्ण करावी लागतील
वृषभः किरकोळ गोष्टी मुळे वैवाहिक जीवनात वादंग
मिथुनः आरोग्याच्या तक्रारी पण इतर बाबतीत शुभ
कर्कः काही नातेवाईक व मित्रांचे वागणे संशयास्पद वाटेल
सिंहः स्तुती करून तुमच्याकडून मोठी कामे करून घेतली जातील
कन्याः दुसऱयांचा आजार सावरताना स्वतःला संक्रमित होऊ नका
तुळः कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार अत्यंत जपून करा
वृश्चिकः अंदाजाने घेतलेला संशय खरा ठरेल पण गुप्तता राखा
धनुः मंदिरा सारख्या पवित्र जागेत चुकूनही अपशब्द उच्चारून नका
मकरः काही महत्वाचे व्यवसायिक आडाखे खरे ठरतील
कुंभः वावटळी सारख्या आलेल्या काही व्यक्ती अचानक दूर जातील
मीनः मनात असूनही काही कामे करणे अवघड होईल