मेष: आर्थिक व्यवहार यशस्वी होतील, जबाबदारीत वाढ होईल.
वृषभः सांसर्गिक रोगापासून जपा, उलट सुलट खान्मुळे त्वचाविकार.
मिथुन: वडिलोपार्जित इस्टेट मिळण्यात अडथळे जाणवतील.
कर्क: जन्मस्थळी न राहता परस्थळी गेल्यास फायदा होईल.
सिंह: अपरिहार्य कारणांमुळे सांपत्तिक स्थितीत चढउतार.
कन्या: धनलाभासाठी कर्म व धर्माचे पालन आवश्य करावे.
तुळ: कामाचा बाऊ केल्यास तुमच्याच अंगलट येईल.
वृश्चिक: कुणाच्या तरी सल्ल्याने जीवनात आमुलाग्र बदल घडेल.
धनु: विवाह जुळण्याचे योग, आनंदी वार्ता कानी पडेल.
मकर: कौटुंबिक सौख्य चांगले राहील, कोर्टकचेरीच्या कामात यश.
कुंभ: महत्त्वाच्या कामासाठी मार्ग बदलावे लागतील.
मीन: जनसंपर्क कार्य करताना टीकांकडे दुर्लक्ष नको.