मेष: आर्थिक स्थिती पाहूनच खर्चाचे नियोजन करा
वृषभ: भविष्य काळासाठी मोठी गुंतवणूक करणे गरजेचे
मिथुन: जवळील व्यक्तीच्या चुकीच्या वागण्यामुळे मानसिक त्रास
कर्क: नातेवाईकांशी आर्थिक व्यवहार करताना जपून
सिंह: प्रिय व्यक्तीकडून मनाजोगी मदत न मिळाल्याने मानसिक त्रास
कन्या: धार्मिक कार्यासाठी धन खर्च कराल, आत्मिक समाधान
तुळ: राग अनावर होऊ देऊ नका. मोठे नुकसान होण्याची शक्यता
वृश्चिक: चुकीचे मार्गदर्शन लाभल्याने नुकसान, सद्सद विवेक बुद्धीने वागा
धनु: कामात यश, कुटुंबातील वातावरण आनंदी व उत्साही असेल
मकर: अध्यात्म गुरूंची भेट होईल, उन्नती व प्रगती होऊन शांती लाभेल
कुंभ: आर्थिक स्थिती सुधारेल, धनवृद्धी, जुने व्यवहार पूर्ण होतील
मीन:जवळील व्यक्ती दुरावल्याने मानसिक त्रास, चिंता वाढेल.