मेषः आर्थिक बाबतीत उत्तम पण वादावादी करू नका
वृषभः अचानक जवळचे प्रवास करावे लागतील, मानसिक ताण वाढेल
मिथुनः एखाद्याच्या हस्तक्षेपामुळे नव्या वादाला निमंत्रण
कर्कः जरा व्यवहारी राहिला तर नातेवाईकांशी संबंध सुधारतील
सिंहः अपेक्षित गोष्टी वेळेवर झाल्याने मानसिक समाधान
कन्याः आर्थिक प्रगती पण संशयी व स्पष्टवक्ता स्वभाव सोडा
तुळः एखाद्या कलेमुळे अचानक मानसन्मान व कीर्ती मिळेल
वृश्चिकः इतरांसाठी कर्जबाजारी होण्यापेक्षा आहे त्यात जपून राहा
धनुः सांपत्तिक दर्जा सुधारेल, शिक्षणात प्रगती नोकरी-व्यवसायात बदल
मकरः अचानक घेतलेली एखादी वस्तू लाभदायक ठरेल
कुंभः आर्थिक बाबतीत सुधारणा काही बाबतीत विचित्र अनुभव
मीनः वस्तू-जागा खरेदी करताना चुकीच्या मोजमापापासून सावध.