मेष: नवीन कामे सुरु झाल्याने समाधानी व्हाल.
वृषभः मानसिक समाधान, आरोग्यात सुधारणा.
मिथुन: धार्मिक कार्यासाठी खर्च, स्वकीयांशी संबंध सुधारतील.
कर्क: शक्यतो आज सुरु केलेल्या व्यवसायात प्रगती होईल.
सिंह: सामाजिक क्षेत्रात असल्यास लाभदायक पदाची शक्यता.
कन्या: आर्थिक व्यवहार लाभदायक, लग्नाच्या वाटाघाटीत यश.
तुळ: गप्पागोष्टी करताना दुर्घटना होण्याची शक्यता.
वृश्चिक: प्रवास व भाग्योदयकारक नोकरीच्या संधी.
धनु: इतरांना हेवा वाटावा असा उद्योग कराल.
मकर: जनावरांना कोंडल्यास आर्थिक प्रगतीत अडथळे येतील.
कुंभ: प्रेमाने दिलेल्या वस्तू लाभदायक ठरतील.
मीन: शत्रूंनाही आपलेसे कराल, प्रवास, नवे व्यवहार कराल.