मेषः अभ्यासात किंवा परीक्षेत अडचणी येत असल्यास सरस्वतीची उपासना करा
वृषभः गैरसमजामुळे परिवारात कलह निर्माण होण्याची शक्यता
मिथुनः आयुष्यात कधीच गरज भासणार नाही, अशाच व्यक्तीची गरज भासेल
कर्कः ज्या व्यक्तीचे चांगले करायला जाल, तीच नाराज होईल
सिंहः नोकरीत वेगळे काहीतरी करून दाखवण्याची संधी, वर्चस्व वाढेल
कन्याः वास्तुसंबंधित एखादे अडलेले काम पूर्ण होईल, नैराश्य दूर
तुळः कार्यक्षेत्री विरोधकांचा विरोध वाढेल, संयमी व शांत राहा
वृश्चिकः संततीच्या शिक्षणाबाबतच्या शंका व अडचणी दूर होतील
धनुः जे काम कराल त्यात यश नक्कीच. फक्त संयमी व शांत राहा
मकरः कामाच्या ठिकाणी मोठय़ा समारंभाची जबाबदारी सोपविली जाईल
कुंभः कर्जाचे हप्ते वेळेत भरता न आल्याने टेन्शन वाढेल
मीनः नवविवाहितांना नवीन नाते समजून घेण्यात अडचणी येतील
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल