मेषः दांपत्य जीवनामध्ये आलेले आर्थिक संकट दूर होईल प्रयत्न करा
वृषभः रहदारीच्या ठिकाणी वाहन जपून चालवा काळजी घ्या
मिथुनः नोकरदार वर्गाना मनाविरुद्ध कामे करावे लागतील
कर्कःमनाविरुद्ध घटना घडतील निराशामुळे कामात अपयश
सिंहः आधीच्या चुकांमुळे मोठय़ा नुकसानाला सामोरे जावे लागू शकते
कन्याः अभ्यास न करता इतरांना सल्ला देऊ नका, नुकसान होईल
तुळः प्रसिद्ध माध्यमात काम करणाऱया व्यक्तींना नवीन संधी, यश मिळेल
वृश्चिकः कामे वेळेत पूर्ण करून घ्या आळसपणामुळे नुकसान होऊ शकते
धनुः कामाच्या दगदगीमुळे थकवा जाणवेल आरोग्याची काळजी घ्या
मकर : मनातील शंका संबंधित व्यक्तीशी बोला गैरसमज दूर
कुंभः आपल्या कनि÷ लोकांशी प्रेमाने व आदराने वागा चिडचिड टाळा
मीनः हाती घेतलेली कामे पूर्ण करण्याकडे लक्ष द्या
वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल