प्रतिनिधी / उस्मानाबाद
१२ जुलै रोजी सा. रु. उस्मानाबाद येथून जे स्वॅब नमुने वि. दे. शा वै. महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आलेले होते व जे पेंडिंग होते ते 98 रिपोर्ट्स काल रात्री उशिरा प्राप्त झाले असून त्यातील १३ रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉजिटीव्ह रुग्णांची माहिती
उस्मानाबाद तालुका-07
80 वर्षीय पुरुष रा. माळी गल्ली, उस्मानाबाद. 10 वर्षीय मुलगा, रा. माळी गल्ली, उस्मानाबाद.
38 वर्षीय महिला रा. माळी गल्ली, उस्मानाबाद 14 वर्षीय मुलगी रा. माळी गल्ली, उस्मानाबाद.
53 वर्षीय महिला, रा. माळी गल्ली, उस्मानाबाद. 35 वर्षीय पुरुष, रा. माळी गल्ली, उस्मानाबाद.
25 वर्षीय पुरुष, रा. माळी गल्ली उस्मानाबाद.
वाशी तालुका -03
71 वर्षीय पुरुष रा तेरखेडा, 20 वर्षीय पुरुष रा. पार्डी, 18 वर्षीय तरुण रा. पार्डी
तुळजापूर ता. -03.
29 वर्षीय पुरुष रा सावरगाव.
45 वर्षीय महिला रा. सावरगाव.
53 वर्षीय पुरुष रा. तुळजापूर.
13 जुलै रोजी बाहेर जिल्ह्यात पॉजिटिव्ह आलेल्या व तेथेच उपचार घेत असलेले 03 रुग्ण,
खालीलप्रमाणे.
35 वर्षीय पुरुष रा. भूम, 50 वर्षीय पुरुष रा. परांडा, 53 वर्षीय पुरुष
13 जुलै रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथे रॅपिड अँटीजेन टेस्ट किट्स उपलब्ध झाल्यामुळे, त्या माध्यमातून तात्पुरते कारागृह उस्मानाबाद येथील 58 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली, त्यापैकी 17 जण पॉजिटीव्ह आले आहेत.
06 कारागृह कर्मचारी.
11 कारागृह बंदी. त्यामुळे जिल्ह्यात एकूण 33 रुग्णांची बाधितांमध्ये भर पडली आहे.
जिल्यातील एकूण रुग्णांची संख्या -418.
आजपर्यंतचे डिस्चार्ज -250.
एकूण मृत्यू -17
उपचाखालील रुग्ण -151.
वरील माहिती दि. 14/07/2020
सकाळी 9:0 वाजेपर्यंत ची आहे