वार्ताहर / कास
कास पठाराकडे जात असताना गुरुवारी दुपारी आटाळी फाट्यानजीक एम एच ११ 2800 वाहनचालकाचा ताबा सुटल्याने पर्यटकांची कार रोडलगतच्या भिंतीवरून नाल्यात गेली आहे. या गाडीतील जखमींना रूग्णालयात ऊपचारासाठी हलवले असुन गाडीचे नुकसान झाले आहे.
अधिकृत माहिती थोड्याच वेळात देत आहोत.