प्रतिनिधी / टोप
हातकणंगले तालुक्यातील टोप महाडिक कॉलनी परीसरातील ५८ वर्षीय एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. पण त्याच्या पत्नी व मुलाचा आजच्या अहवालानुसार निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून त्याच्या संपर्कातील अन्य लोकांचे रिपोर्ट घेतलेले आहेत. ते येणे बाकीचे आहेत. पण पत्नी व मुलगा यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे.