कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून कारवाई
प्रतिनिधी/कोल्हापूर
कापसी तालुका कागल गावचावडी मधील तलाठयास पंचवीस हजाराची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. खपले (संपूर्ण नाव व पत्ता समजला नाही ) असे लाचखोर तलाठयाचे नाव आहे. त्याने तक्रारदाराकडे ४५ हजाराची मागणी केली होती. पण तडजोडीअंती २५ हजाराची लाच स्विकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई मंगळवारी दुपारी कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यानी केली आहे.
( सविस्तर माहिती थोड्याच वेळात)