जर्मनीने कोरोनाच्या दुसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर देशात आंशिक टाळेबंदी लागू केली आहे. परंतु लवकरच अँजेला मर्केल यांचे सरकार कठोर टाळेबंदी लागू करणार असल्याचे वृत्त आहे. देशातील वाढते संक्रमण आणि लोकांनी खबरदारी न बाळगल्याने सरकारसमोर दुसरा पर्यायच राहिलेला नाही. संक्रमण एका घरातून दुसऱया घरापर्यंत पोहोचू नये असा सरकारचा प्रयत्न आहे. एकूण 16 शहरांमध्ये कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
Previous Articleजागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
Next Article सायबर हल्ल्याचा धोका
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.