ओरोस/प्रतिनिधी-
रोजंदारीवर कला जोपासणाऱ्या जिल्ह्यातील कलाकारांची नाव नोंदणी करावी आणि कोरोना काळात त्यांना प्रतीमहिंना मानधन द्यावे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील रंगकर्मी मी आज जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन छेडले.
रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्र चे संघटक हार्दिक शिगण यांच्या नेतृत्वाखाली दादा राणे, सुधीर कलिंगण आदींसह असंख्य कलाकार उपस्थित होते.
सांस्कृतिक वैभव जपणाऱया आणि विविध कलागुणांचा वारसा समर्थपणे चालविणाऱया या रंगकमाAची सगळीच दारे कोरोना महामारीमुळे बंद झाली आहेत. या व्यवसायात काम करणाऱयाbपैकी 80 टक्के कलाकाराbवर उपासमारीची वेळ आली आहे.
मात्र, त्यांच्या समस्येकडे सरकारने पाठ फिरविल्याचा आरोप रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्र याbच्या माध्यमातtन करण्यात आला.