ऑनलाईन टीम / दुशांब :
तजाकिस्तानमध्ये आज भूकंपाचे धक्के जाणवले. आज दुपारी 3 वाजून 02 मिनिटांनी हा भूकंप झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 5.1 रिश्टल स्केल एवढी होती. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे.
दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये देखील गुरुवारी भूकंपाचे धक्के जाणवले. पहाटे 1 वाजून 19 मिनिटांनी हा भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता 4.1 रिश्टल स्केल एवढी होती.