तुर्कस्तानात 1035 नवे रुग्ण सापडल्याने संक्रमितांचा आकडा 1 लाख 59 हजार 797 झाला आहे. 24 तासांत 34 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 4,431 जण दगावले आहेत. तर दिवसभरात 1,286 जणांनी कोरोनावर मात केल्याची माहिती आरोग्यमंत्री फाहरेतिन कोजा यांनी दिली आहे. एका दिवसात कोरोनाच्या 21,043 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण 18 लाख 94 हजार 650 चाचण्या पार पडल्या आहेत.
Previous Articleराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन पुन्हा लांबणीवर
Next Article डिजिटल व्यवहारांमध्ये तेजी?
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.