बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थतर्फे विश्वास फौंडेशन या दिक्यांग कल्याण संस्थेला अन्नधान्य सामग्री मदत स्वरुपात देण्यात आली. इव्हेंट चेअरमन सूरज ओझा, सचिव विकीसिंग बडगुजर यांनी यासाठी पुढाकार घेतला. याप्रसंगी क्लबचे अध्यक्ष इरफान शेखअली, कार्यकारी सदस्य हमजा हुसेन, क्लबचे सदस्य अभयसिंग ठाकुर, विनय गाडगीळ, अरुण शिरगापूर, सागर कोळी, राम कोकणे, श्रेयस नाकाडी, श्रीशैल हिरेमठ उपस्थित होते.
Previous Articleशिवसेनेतर्फे मास्कचे वितरण
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.