बेंगळूर : केंद्र सरकारकडून लिक्विड ऑक्सिजन पुरवठा सुरूच असून रविवारी सकाळी 7.30 वाजता सहा कंटेनर घेऊन 120 टन ऑक्सिजनसाठय़ासह नववी ऑक्सिजन एक्स्प्रेस बेंगळुरात दाखल झाली. झारखंड शहरातून शुक्रवारी रात्री 11.35 च्या सुमारास निघालेली ऑक्सिजन एक्स्प्रेस रेल्वे बेंगळूरच्या व्हाईटफिल्ड रेल्वे स्थानकावर रविवारी दाखल झाली आहे, अशी माहिती नैत्य रेल्वेने दिली. जलदगतीने ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी ऑक्सिजन एक्स्प्रेसला ग्रीन कॉरिडॉर उपलब्ध करून दिले आहे. आतापर्यंत कर्नाटकाला ऑक्सिजन एक्स्प्रेस रेल्वेद्वारे 1062.14 टन लिक्विड ऑक्सिजन पुरवठा झाला आहे.
Previous Articleरेमडेसिवीरच्या वितरणासाठी तंत्रज्ञान आधारित प्रणाली विकसित
Next Article घरोघरी चाचणीसाठी विशेष पथक नेमणार : मंत्री आर. अशोक
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.