प्रतिनिधी / फलटण
फलटण तालुक्यात कोरोना पॉझीटिव्ह रूग्ण सापडण्याची मालिका सुरूच आहे रविवार पेठ येथील पुर्वी कोरोना पॉझीटिव्ह असलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील चार महिला व्यक्ती चा कोरोना चाचणीपॉझीटिव्ह आली आहे तर सोमवार पेठ आणि फडतर वाडी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे दोघे सारी पेशंटपुरूष रुग्ण कोविड पॉझी टि0ह आले आहेत फलटण तालुक्यात दि .25 जुनच्या कोरोना चाचणी रिपोर्ट मध्ये सहा जण कोरिना पॉझीटिव्ह रुग्ण आढळले आहेत
फलटण तालुक्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडणे चालूच असल्याने तालुक्यात भतीचे वातावरण पसरतआहे.
गुरुवार दि. 25 जून रोजी आलेल्या वैयकीय अहवालात
रविवार पेठेतील पूर्वी कोरोनापॉझिटीव्ह आलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील 4 व्यक्ती पॉझिटीव्ह आल्या आहेत. यामध्ये 4 स्त्रिया अनुक्रमे 25, 60, 62, 68 वर्षे वयाच्या आहेत
तर फलटण मधील सोमवार पेठेतील 1 ( पुरुष 35 वर्षे ) व फडतरवाडी येथील ( पुरुष 45 वर्षे ) असे 2 सारी ( एARघ् ) पेशंट कोविड पॉझिटीव्ह आले असल्याची माहितीआहेत उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.