फ्रान्समध्ये निर्बंधांतर्गत व्यायामासाठी एक तास घराबाहेर पडता येणार आहे. मेडिकल केयर आणि अत्यंत आवश्यक सामग्री खरेदीसाठीच घरातून बाहेर पडता येणार आहे. उर्वरित काळ घरातच थांबावे लागणार आहे.
? रेस्टॉरंट्स अन् बार पूर्णपणे बंद राहणार.
? अनावश्यक सामग्रीची दुकाने बंद राहणार.
? दोन क्षेत्रांमधील प्रवासावर बंदी असणार
? काही देशांच्या सीमा बंद राहणार
? विद्यापीठांमध्ये केवळ ऑनलाईन वर्ग भरणार
? बाहेर पडल्यास योग्य दस्तऐवज दाखविणे आवश्यक
? घरापासून किमीपेक्षा अधिक अंतरावर जाण्यास मनाई