दोन खूप जवळच्या मैत्रिणी पण त्यांची विचार करण्याची पद्धत मात्र वेगळी. या दोघी एकत्र येऊन एक ब्युटी कंपनी सुरू करतात. एक मैत्रीण फारच व्यवहारी आहे. तर दुसरीला केवळ श्रीमंत व्हायचंय. पण या दोघींच्या स्वप्नांमध्ये एक अडथळा येतो. तो अडथळा नेमका काय आहे? हे ‘लाईक अ बॉस’ हा चित्रपट पाहिल्यानंतरच कळेल. टिफनी हॅडिश, रोज बायर्न, जेनिफर कुलिज, बिली पोर्टर, सलमा हायेक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मिग्वेल आर्टेटा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
Previous Articleआजचे भविष्य गुरुवार दि. 9 जानेवारी 2020
Next Article मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.