वृत्तसंस्था/चेन्नई
मणिपूरचा 20 वर्षीय फुटबॉलपटू निथोई मीतेईबरोबर इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेचे आतापर्यंत दोनवेळा विजेतेपद मिळविणाऱया चेन्नईन एफसी संघाने नुकताच नवा करार केला आहे. चेन्नईन एफसी आणि मीतेई& यांच्यात तीन वर्षांच्या कालावधीसाठी हा करार करण्यात आला आहे. इंफाळमध्ये जन्मलेल्या मीतेई&ने 2017 साली भारतात झालेल्या 17 वर्षाखालील वयोगटाच्या फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत मीतेईचा भारतीय संघात समावेश होता. 2018 मधील यू-18 सॅफ स्पर्धेत भारताने पहिल्यांदाच जेतेपद मिळविले होते. त्यात