नवी दिल्ली : भारतातील मोबाईल उत्पादक कंपनी मायक्रोमॅक्स पुढील महिन्यात 3 नोव्हेंबरला ‘इन’ रेंज सिरीजअंतर्गत आपले स्मार्टफोन्स दाखल करणार आहे. कंपनीने या नव्या मोबाईल लाँचसाठी ‘आओ करे थोडी चिनी कम’ ही कॅचलाईन ठेवली आहे. या सिरीजअंतर्गत कंपनी 2 स्मार्टफोन्स सादर करू शकते, ज्यांना मीडियाटेक हिलीयो जी 35 आणि मीडियाटेक हिलीयो जी 85 प्रोसेसर असणार आहे. जी 35 हा स्मार्टफोन 6.5 इंच स्क्रिनचा असणार असून 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेजसह दाखल होणाऱया या फोनची बॅटरी 5 हजार एमएएच इतकी असणार आहे. या फोन्सची किंमत 7 ते 15 हजारच्या घरात असण्याची शक्मयता सांगितली जात आहे.
Previous Articleहार्ले-डेव्हिड्सनला मिळाला साथीदार
Next Article दर मिनिटाला दीड कोटींचे मोबाईल खपले
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.