बेळगाव : टिळकवाडी परिसरात मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱया काही कुटुंबांना हिंडलगा येथील मिशन मार्कंडेयतर्फे जीवनावश्यक साहित्य वितरित करण्यात आले. मिशन मार्कंडेयचे प्रवर्तक जयवंत साळुंके व त्यांच्या सहकाऱयांनी यासाठी मदतीचा हात पुढे केला. या भागातील एकूण 22 कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य देण्यात आले. याप्रसंगी जयवंत साळुंके, किरण गावडे, भालचंद्र नेगीनहाळ, श्रीकांत जाधव, राजू कुप्पेकर, श्रीधर कणबरकर, सुधीर कुराडे, रवी कबटे आदी उपस्थित होते.
Previous Article‘ऑक्सिजन चॅलेंज’ अभियानांतर्गत अभाविपतर्फे वृक्षारोपण
Next Article चिमुकलीने दिले बगळय़ाला जीवदान
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.