प्रतिनिधी / सातारा
गेल्या आठ दिवसांत कोरोना बाधितांच्यामध्ये आकडा घटत असल्याचे दिसत आहे. काल रात्रीच्या अहवालात 371 जण बाधित आढळून आले ते 27 जण कोरोना बाधितांचा दुर्दैवाने बळी गेला आहे.सातारा तालुका अजून ही बाधित आणि मृत्यूच्या आकड्यात आघाडीवर आहे. एकट्या सातारा शहरात 81 जण बाधित तर 4 जणांचा बळी गेला आहे.हॉटस्पॉट ठरलेला कराड तालुका आत्ता सावरू लागला आहे. महाबळेश्वर तालुक्यात सगळ्यात कमी बाधित आढळून आले आहेत. अजून आठवडाभर हाच धोका कायम राहणार असून त्यांनंतर प्रमाण कमी कमी येणार आहे, अशी आरोग्य विभागाने शक्यता वर्तवली आहे.
सातारा जिल्ह्यातील बधितांचा आकडा हा 38 हजार 718 वर काल रात्रीपर्यंत होता. जिल्ह्यातील 35 लाख नागरिकांपैकी 1 लाख 48 हजार 255 एवढ्या जणांचे संशयित म्हणून स्वाब तपासले होते.तर उपचार घेताना खाजगी आणि सरकारी रुग्णालयात कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या 1हजार 214 एवढी झाली आहे.आतापर्यंत 28 हजार 655 जणांना घरी सोडण्यात आले असून 8 हजार 849 उपचार घेत आहेत.
रात्रीच्या अहवालात सातारा शहरात चार जणांचा बळी गेला आहे.एकट्या करंजे पेठेत दोन जण बळी गेले आहेत. तर 81 जण बाधित शहरात फक्त आढळून आले.सातारा तालुक्यात रात्रीच्या अहवालात 9 बळी आणि 143 जण बाधित झाले आहेत.त्यापाठोपाठ कराड तालुक्यात 55 जण बाधित तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे.फलटण तालुक्यातील 32 जण बाधित तर दोन जणांचा बळी गेला आहे.वाई तालुक्यातील 24 जण बाधित तर 2 जणांचा बळी गेला आहे.पाटण तालुक्यातील 10 जण बाधित तर एकाचा मृत्यू झाला आहे.खंडाळा तालुक्यातील 7 जण बाधित, महाबळेश्वर तालुक्यातील 5 जण बाधित, खटाव तालुक्यातील 31 जण बाधित आणि दोन जणांचा मृत्यू, माण तालुक्यातील 10 जण बाधित तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे.कोरेगाव तालुक्यातील 28 जण बाधित तर एकाचा मृत्यू झाला आहे.जावली तालुक्यातील 27 जण बाधित तर एकाचा मृत्यू झाला आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये सातारा तालुका 143 बाधीत
सातारा 20, सामवार पेठ 3, मंगळवार पेठ 4, शुक्रवार पेठ 1, शनिवार पेठ 5, व्यंकटपुरा पेठ 1, मल्हारपेठ 4, केसरकर पेठ 3, संभाजीनगर 2, बुधवार नगर 1, गोडोली 3, अजिंक्य कॉलनी 1, शिवथर 2, संगमनगर 4, विसावा नाका 3, शाहुपुरी 2, शाहुनगर 5, गोडोली 2 , पिरवाडी 1, खेड 2, विकास नगर 2, क्षेत्रमाहुली 1, किडगांव 1, बोगदा 1, मोळाचा ओढा 2, वडुथ 1, करंजे 3, प्रतापसिंह नगर 1, शेंद्रे 4, यादोगोपाळ पेठ 1, कोंडवे 1, कारी 1, पाटखळ 2, कामाठीपुरा 1, वनवासवाडी 1, वेण्णानगर 1, गोवे 1, देवकल पेट्री 1, वाढे 1, अतीत 1, तामजाईनगर 2, राधिका रोड 2, आसनगाव 3, निनाम पाडळी 1, गोजेगांव 1, कुपर कॉलनी 1, संगममाहुली 1, लिंब 1, काशिळ 1, सदरबझार 3, कुस खु. 1, लिंब 1, वर्ये 1, सासपडे 2, कामथी 1, अक्षय कृपा हौ.सोसा. कृष्णानगर 1, विठ्ठलनगर 1, राधिका नगर विलासपुर 1,जरंडेशवर नाका 2, नेले 1, अंगापुर वंदन 1, सोनगांव 1, पंताचा गोट 1,नेले 1,
कराड तालुका 55
कराड 2, बुधवार पेठ 1, शनिवार पेठ 2, मसुर 1, चिखली मसुर 1, वडगाव हवेली 2, वाठार 1, कपील 2, विद्यानगर 5, शेरे 3, येवती चौक 1, बनवडी 1,बेलवडी 1, हेलगांव 1, नातोशी 1, इंदोली 2, राजापुरी 1, किवळ 1, मुंडे 1, कोपर्डे हवेली 2, शिरवडे उंब्रज 1, नांदलापूर 1, अटके 1, शहापुर 1, कोडोली 1, कार्वेनाका 2, चचेगांव 1, मार्केट यार्ड 1, साकुर्डी 1, कोर्टी 1, मलकापूर 3, नारायण वाडी 1, काले 1, खिंडवाडी 1, उंब्रज 1, शिवाजी हौसिंग सोसा 1, अने 1, घोणशी 1, गोवारे 1,
फलटण तालुका 32
फलटण 1, बुधवार पेठ 3, शुक्रवार पेठ 1, रविवार पेठ 1, आदर्की 3, वाठार निंबाळकर 1, कुंभार गल्ली 2, ढवळेवाडी 1, दालवाडी 1, जावली 2, साखरवाडी 5, तडवळे 2, होळ 1, वडजल 1, सारकल 1, सांगवी 5, झिरवेवाडी 1, साते 1, फडतरवाडी 1, फरांदवाडी 1,
वाई तालुका 24
वाई 3, रविवार पेठ 3, धर्मपुरी 1, बावधन 5, एमआयडीसी 1, मधली आळी 2, ब्राम्हणशाही 1, गुळुंब 1, जेजुरीकर कॉलनी 1, सह्याद्रीनगर 1, रामडोह आळी 1, मोधेकरवाडी 1, बोरगांव 1, ओझर्डे 1, भुईंज 1,
पाटण तालुका 10
पाटण 2, भालेकरवाडी 1, तारळे 1, बांबवडे 1, चोपदारवाडी 1, ढेबेवाडी 2, तांबवे 1, उरुल 1,
खंडाळा तालुका 7
गावठाण शिवाजीनगर 1,लोणंद 2, पाडळी 1, पारगांव 1, ढवळेवाडी 1, शिरवळ 1,
महाबळेश्वर तालुका 5
पाचगणी 1, विल्सन पॉईंट 1, पाचगणी 1, ताईघाट 2,
खटाव तालुका 31
खटाव 1, डिस्कळ 3, बुध 2, सिध्देश्वर कुरोली 1, मायणी 2, वर्धनगड 1, कटगुण 1, कातरखटाव 7, पाडळ 1, धोंडेवाडी 1, पाचवड 2,नेर 1, जांब 1, चितळी 2, दरेवाडी 2, डालमोडी 1, जाखणगांव 2,
माण तालुका 10
दहिवडी 2,टाकेवाडी 1, म्हसवड 2, दिवड 1, विरळी 1,पडळ 1, कारंडवाडी 1, गोंदवडे बु. 1, सोकासन 1,
कोरेगांव तालुक्यात 28 रुग्ण
कोरेगांव 8, फडतरवाडी 5, सुरली 2, वेळू 1, पाडळी 1, सासुर्वे 1, किन्हई 2, खेड 1, एकसळ 1, रहिमतपुर 1, भोसे 1, नांदवळ 1, पिंपरी 1, वाठार स्टेशन 1, शिरढोण 1, सातारा रोड 1,
जावली तालुका 27 बाधीत
खर्शी 1, कुडाळ 2, निझरे 1, ओझरे 1, केडांबे 1, भणंग 2, गावडी 11, कुडाळ 3, हुमगांव 2, मेढा 1, दाते खु. 1,
बाहेरील जिल्ह्यातील नातेपुते माळशिरस 1,महाड रायगड 1, अक्कलकोट सोलापूर 1, ठाणे 1,
27 बाधितांचा मृत्यु
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेतलेल्या आसनगाव ता. सातारा येथील 69 वर्षीय महिला, जांब ता. वाई येथील 60 वर्षीय पुरुष, शिरवळ ता वाई येथील 84 वर्षी पुरुष, निजरे ता. जावळी येथील 50 वर्षीय पुरुष, देऊर ता. कोरेगांव येथील 89 वर्षीय पुरुष, बांबवडे ता. पाटण येथील 46 वर्षीय पुरुष, निगडी वंदन ता. सातारा येथील 54 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी रुग्णालयांमध्ये दहिवाडी ता. माण येथील 78 वर्षीय पुरुष, कायेना वसाहत ता. कराड येथील 76 वर्षीय पुरुष, खटाव येथील 52 वर्षीय पुरुष, सजुर ता. कराड येथील 73 वर्षीय पुरुष, मांडवे ता. सातारा येथील 88 वर्षीय पुरुष, म्हसवड ता. माण येथील 68 वर्षीय पुरुष, बांगरवाडी ता. माण येथील 67 वर्षीय महिला, कारंडेवाडी ता. माण येथील 60 वर्षीय पुरुष, वावरहिरे ता. माण येथील 65 वर्षीय महिला, सातारा येथील 69 वर्षीय पुरुष, दहिवडी ता. माण येथील 53 वर्षीय पुरुष, दुधेबावी ता. फलटण येथील 32 वर्षीय पुरुष, नागठाणे ता. सातारा येथील 77 वर्षीय महिला, वडुज ता. खटाव येथील 79 वर्षीय पुरुष, राजसपुरा पेठ ता. सातारा येथील 57 वर्षीय पुरुष, करंजे पेठ ता. सातारा येथील 74 वर्षीय पुरुष तर रात्री उशिरा कळविलेले करंजे ता. सातारा येथील 55 वर्षीय महिला, मंगळवार पेठ ता. सातारा येथील 69 वर्षीय पुरुष, कराड येथील 74 वर्षीय महिला, दत्तनगर ता. फलटण येथील 48 वर्षीय पुरुष अशा एकूण 27 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
जिल्ह्यात शनिवारपर्यत
घेतलेले एकूण नमुने — 148255
एकूण बाधित — 38718
घरी सोडण्यात आलेले — 28655
मृत्यू — 1214
उपचारार्थ रुग्ण – 8849