रशियात संसर्गाची दुसरी लाट अधिकच घातक ठरू लागली आहे. मॉस्को शहरातच दिवसभरात 16 जणांना जीव गमवावा लागला आहे. शहरातील बळींचा आकडा आता 5,180 वर पोहोचला आहे. नव्या रुग्णसंख्येवर बऱयाच प्रमाणात नियंत्रण मिळविल्याचा दावा आरोग्य मंत्रालयाने केला आहे.
Previous Articleअमेरिकेत 46 लाख रुग्ण कोरोनामुक्त
Next Article ज्यो बिडेन यांनी ड्रग टेस्ट करवून घ्यावी!
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.