नवी दिल्ली : वाहनांचे सुटे भाग बनवणारी कंपनी रोलेक्स रिंग्ज आपला आयपीओ आणणार असून भांडवली बाजारातील नियामक सेबीने त्याकरीता मंजुरी दिली आहे. कंपनी या आयपीओच्या माध्यमातून 70 कोटी रुपयांचे समभाग सादर करणार आहे, असे सांगण्यात येते. सध्याला रिवेंडल यांची रोलेक्स रिंग्जमध्ये 45.51 टक्के इतकी हिस्सेदारी आहे. वाहनांचे सुटे भाग बनवणाऱया कंपनीने मार्चमध्ये आयपीओकरीता आवश्यक ती कागदपत्रे जमा केली होती. अखेर आयपीओला मंजुरी देण्यात आली आहे.
Previous Articleश्रुतीने घेतला यू टर्न
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.