मालवण/प्रतिनिधी-
मालवण मध्ये वीज वितरणच्या महिला अधिकारी हिला जीवे मारण्याविषयी धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. देवबागमधील एका हॉटेलचा वीज पुरवठा खंडीत केल्याच्या रागातून हॉटेल प्रतिनिधीकडून प्रताप घडला आहे. या प्रकरणी पोलीसात तक्रार देण्यात आली आहे.