शिरोळ / प्रतिनिधी
येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर कै आप्पासाहेब उर्फ सा रे पाटील यांनी भव्य दिव्य मैदान उभे केले गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेले मैदान खुले केल्याने खेळाडू, लहान मुले , याचबरोबर वृद्धांच्या मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहेत खेळण्यासाठी फिरण्यासाठी गर्दी होत आहे
शहरात बगीच्या मैदान नाही श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर कारखान्याच्या माध्यमातून कारखान्याचे चेअरमन माजी आमदार कैलासच्या पसरे पाटील यांनी नाना खेळण्यास मैदान उपलब्ध व्हावे त्यांचा सराव व्हावा शरीर निरोगी रहावे वृद्धांना बालकांना खेळाय बागडा मिळावे म्हणून भव्यदिव्य मैदान उभे केले आहे या मैदानात खेळाडूंना साहित्य साहित्य बगीच्या याचबरोबर आणि सुविधा उपलब्ध करण्यात आले आहेत गेले सात महिने झाले पुरणाच्या पार्श्वभूमीवर हे मैदान बंद करण्यात आले होते
येथील ऑलिंपिक पट्टू नवनाथ पुजारी व त्यांच्या अन्य सहकार्याने आज मैदानाची स्वच्छता केली आहे कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष गणपतराव पाटील व त्यांच्या सर्व संचालक मंडळ व कै खासदार दत्ताजीराव कदम कल्याण कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष एम व्ही पाटील सचिव राहुल यादव त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सुविधा उपलब्ध करून दिले आहेत
यावेळी बोलताना नवनाथ पुजारी म्हणाले की महाराष्ट्रामध्ये मुंबईनंतर शिरोळ दोन नंबरचे मैदान असून या मैदानामध्ये मध्यभागी लोन दोनशे मीटरचे लान उभे करण्यात आले आहे या मैदानात सराव केलेल्या दीडशे ते दोनशे तरुण-तरुणींना उच्चपदावर काम करीत आहेत सर्व सोयींनी युक्त असलेले मैदान तरूण वर्गासाठी वृद्धासाठी बालकासाठी उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले