ऑनलाईन टीम / लखनऊ :
समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती लखनऊच्या मेदांता रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.
आझम खान यांना 9 मे रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या ते ऑक्सिजनवर असून, प्रकृती चिंताजनक आहे.