प्रतिनिधी /बेळगाव
दिवाळीचे औचित्य साधून वॉर्ड क्र. 27 चे नगरसेवक रवी साळुंखे, प्रतिभा साळुंखे, प्रेमा महादेव साळुंखे, अजिंक्मय कदम, रोहित भाकोजी यांनी सफाई कर्मचाऱयांना व निरीक्षकांना भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला.
निरीक्षक शिल्पा कुंभार, निरीक्षक संजय पाटील, नितीन देमट्टी, लक्ष्मी चलवादी, तुळसा कोलकार, बिंबा कोलकार, मीनाक्षी हानगेरी, लिलावती कांबळे, माला मुचंडी, प्रभा नेसरी, प्रभावती शिंगे, सलुमी यडारी, लक्ष्मी गोल्लर, सूरज चलगर, प्रकाश बोबण्णावर, पप्पू बोबण्णावर यांचा सत्कार करण्यात आला.