सांखळी /प्रतिनिधी
राज्यातील डिचोली-सांखळी मतदारसंघांच्या विकासात भर घालणारा आणि एकंदरीत वाहतूक रहदारीला सहकार्य करणाऱया विठ्ठलापूर ते साखळी या अत्यंत महत्वाकांक्षी पुलाचे काम सध्या युध्दपातळीवर सुरू आहे. सदर पुलाचे काम पुर्ण झालें असून याआज28 एप्रिल रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पुलाचे उदघाटन होणार आहे असे कळवण्यात आले आहे
या वेळी जी एसआय डी सी उपअध्यक्ष जोशूय डीसोजा, मयेचे आमदार प्रवीण झाटय़?, जिल्हा परिषद सदस्य महेश सावंत, सांखळी उपनगरअध्यक्ष अंशीरा खान, सरपंच गोकुलदास सावंत ,नगरसेवक आनंद काणेकर, यांची उपस्थिती असेल असे संबंधीता कडून कळवण्यात आले आहे