प्रतिनिधी / सातारा
कोरोनाचा कहर कमी झाला असला तरी पुन्हा ग्रामीण भागात हातपाय पसरू पाहत आहे. सातारा तालुक्यात ग्रामीण भागात काही गावांमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिरे घेतली जात आहेत. त्यात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे काळजी घेणे आणि नियम पाळणे गरजेचे आहे. महाबळेश्वर, पाचगणी पोलिसांना कोरोनाचा विळखा बसला आहे.
जिल्ह्यातील कोरोनाचा कहर कमी होत असला तरी अजून ग्रामीण भागात कोरोना हातपाय पसरू पाहत आहे. त्यामध्ये सातारा तालुक्यातील 39, कराड तालुक्यातील 9, पाटण तालुक्यातील 7, फलटण तालुक्यातील 28, खटाव तालुक्यातील 19, माण तालुक्यातील 10, कोरेगाव तालुक्यातील 25, जावली तालुक्यातील 4, वाई तालुक्यातील 4, खंडाळा तालुक्यातील 7, महाबळेश्वर तालुक्यातील 10 असे बाधित आढळून आले असून जिल्ह्यातील 4 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
सातारा तालुक्यातील 39
सातारा 10, बोरगाव 2, झरेवाडी 2, बोरखळ 1,सदर बाजार 1, अहिरेवाडी 1,गोडोली 1,धनावडेवाडी 1,भाटमरळी 1,करंडी 1,वर्ये 1,वडूथ 2,दौलतनगर 2,संभाजीनगर 1,शिवथर 2,नेले किडगाव 1,पिरवाडी 1, कोडोली 1, खेड 1, नागठाणे 1, विकासनगर 1, शाहुनगर 1,शहापूर 1, पाडळी 1, अंबेदरे 1.
कराड तालुक्यातील 9
गोळेश्वर 1, कराड 4, काले 1, उंब्रज 1, शिवनगर 1, विद्यानगर 1.
पाटण तालुक्यातील 7
पाटण 5, बेलवडे खुर्द1,चाफळ रोड 1.
फलटण तालुक्यातील 28
फलटण 12, साखरवाडी 3, जाधववाडी 1, निरगुडी 2, नीरा 1, वाखरी 1, कोळकी 1, मलटण 2, विडणी 1, लक्ष्मीनगर 1, तरडगाव 2, तुकोबाचीवाडी 1.
खटाव तालुक्यातील 19
वडूज 10, पुसेगाव 5, पांढरवाडी 1, खटाव 2, अंबवडे 1.
माण तालुक्यातील 10
पळशी 1, माण 3, म्हसवड 1, मार्डी 1, राणद माण 1, काटेवाडी 2, धनगरवाडी 1.
कोरेगाव तालुक्यातील 25
कोरेगाव 4, बोरगाव 2, रहिमतपूर 6, सुर्ली 3, कोरेगाव खेड 2, शिरढोण 1, एकसळ 1, चिलेवाडी 4, वाठार किरोली 2.
जावली तालुक्यातील4
कुडाळ 3, सायगाव 1.
वाई तालुक्यातील 4
सह्याद्रीनगर 2, पसरणी 1,धामणी 1.
खंडाळा तालुक्यातील 7
शिरवळ 1,खंडाळा 6,
महाबळेश्वर तालुक्यातील 10
महाबळेश्वर 3,पोलीस स्टेशन महाबळेश्वर4, भिलार 1,पाचगणी पोलीस स्टेशन 2.
इतर मुरुम बारामती 2,पिपंळवाडी 2,विरकरवाडी 1, हिंगणगाव 2,सांगली 2,इचलकरंजी 1,सोलापूर 1,डांगरेघर 2,पुणे 1.
जिल्ह्यात 4 बाधितांचा मृत्यू
जिल्हा रुग्णालय सातारा येथील सत्वशिलनगर ता. सातारा येथील 78 वर्षीय महिला, जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये सैदापूर ता. कराड येथील 68 वर्षीय पुरुष, भादे ता. खंडाळा येथील 73 वर्षीय पुरुष, काळचौंडी ता. माण येथील 84 वर्षीय पुरुष, अशा एकूण 4 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
शनिवरपर्यंत
एकूण नमुने -2,45,933
एकूण बाधित -50,924
घरी सोडण्यात आलेले -48,172
मृत्यू -1,710
उपचारार्थ रुग्ण -1,042