प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्हय़ात गतवर्षीच्या एप्रिलपेक्षा यावर्षीचा एप्रिल महिना प्रचंड चिंतेचा ठरला असून भीती गतवर्षीही होती व यावर्षी कोरोनाने कहर केल्याने पुन्हा जिल्हा भीतीच्या छायेखाली गेला आहे. यामध्ये 1, 434 पैकी सातारा तालुक्यात 343 बाधित समोर असून एकटय़ा सातारा शहरात 216 बाधित नव्याने आढळून आले आहेत. तर कराड, फलटण, खंडाळा, वाई, फलटणसह सर्वच तालुक्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र, शनिवारच्या अहवालात जावली तालुका सावरला असून तिथे फक्त 20 नवीन बाधितांची नोंद झाली आहे. तर पुन्हा 33 जणांच्या मृत्यूने जिल्हय़ात खळबळ माजली आहे.
दरम्यान, जिह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1434 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 33 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
शनिवारी बाधित अहवालामध्ये…..
सातारा तालुका 343 बाधित
सातारा 115, रविवार पेठ 1, सोमवार पेठ 6, शनिवार पेठ 10, मंगळवार पेठ 3, बुधवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, केसरकर पेठ 1, करंजे 8, सदर बझार 14, गोडोली 11, कोडोली 10, बाबर कॉलनी 1, कोंढवे 1, अहिरे कॉलनी 1, अदालतवाडा 1, यादोगापोळ पेठ 3, यशवंत कॉलनी 2, चिमणपुरा पेठ 1, तामजाईनगर 4, सुयोगनगर 1, चंदननगर 7, संभाजीनगर 2, दत्तनगर 1, दौलतनगर 3, शाहुनगर 1, क्षेत्रमाहुली 1, कर्मवीर कॉलनी 1, शाहुपुरी 5, संभाजीनगर 1, कृष्णानगर 2, विकासनगर 2, गडकर आळी 3, भैरवनाथ कॉलनी 1, लिंब 14, कासरुंद 1, आसले 1, बोरगाव 1, कुशी 12, किडगाव 1, खेड 2, चचेगाव 1, सैदापूर 4, गोजेगाव 1, काटवली 1, दिव्यनगरी 2, कारंडवाडी 2, बोरखळ 1, जैतापूर 1, राजापूर 1, धनगरवाडी 1, कारी 1, वनवासवाडी 1, वाखणवाडी 1, नागठाणे 7, कुमठे 2, विलासपूर 1, सालवण 1, वडूज 1, पिरवाडी 5, सैदापूर कोंढवे 1, अरगडवाडी 1, आसनगाव 1, रामकुंड 1, कारी 2, म्हसवे 1, तोंडल 1, संगम माहुली 7, माची पेठ 1, अंबेदरे 1, धामगिरेवाडी 1, वर्ये 1, कळंबे 3, वाढे 1, पोगरवाडी करंडी 1.
कराड तालुका 187 बाधित
कराड 18, सोमवार पेठ 5, मंगळवार पेठ 5, शनिवार पेठ 7, कोडोली 1, कोयना वसाहत 2, आदर्शनगर 1, कासारशिरंबे 8, विद्यानगर 3, सैदापूर 6, बनवडी कॉलनी 1, मसूर रोड 1, शिरवडे 1, शेणोली 1, सुपणे 5, विरावडे 5, तासवडे 2, काले 9, शेरे 1, कुसुर 2, मलकापूर 8, कापिल 1, कोळेवाडी 4, तांबवे 3, कार्वेनाका 4, पाडळी 1, ओगलेवाडी 4, उंब्रज 4, आगाशिवनगर 4, वाखण रोड 2, कोळे 4, शेवाळेवाडी उंडाळे 1, शेवाळवाडी येवती 1, बेलवडे बु 4, ओंड 2, साकुर्डी 1, वसंतगड 1, नारायणवाडी 1, कुमठे 1, कुठरे मोरेवाडी 1, कार्वे 4,वाहगाव 2, हजारमाची 4, सावदे 1, गोवारे 1, येरावळे 1, हेळगाव 2, घोलपवाडी 1, अरेवाडी 1, वाडोली भिकेश्वर 1, पार्ले 1, टेंभू 2, म्होपरे 2, तळबीड 2, विराडे 1, नांदलापूर 1, बनवडी 1, चोरे 1, बनपुरी 1, रेठरे बु 2, गोरेगाव 1, खोडशी 2, पेरले 1,कालेगाव 2, कडेगाव 1, उंडाळे 1,
फलटण तालुका 139 बाधित
फलटण 32, लक्ष्मीनगर 19, कोळकी 1, शुक्रवार पेठ 1, मंगळवार पेठ 2, बुधवार पेठ 3, विद्यानगर 1, खाटीक गल्ली 1, मारवाड पेठ 1, काळुबाई नगर 2, रिंग रोड 1, कसबा पेठ 5, गोळीबार मेदान 3, कोळकी 6, गजानन चौक 1, डी.एङ चौक 1, मलठण 7, स्वामी विवेकानंद नगर 1, जबरेश्वर मंदिर 1, शिवाजी नगर 2, संजीवराजे नगर 1, मोरेवाडी 1, निंभोरे 5, झिरपवाडी 4, गारपिटवाडी 1, विढणी 8, सोनगाव 2, शिंदेवाडी 4, सासकल 1, सरडे 1, मिर्ढे 4, तडवळे 2, गोखळी 2, तांबवे 5, सांगवी 1, अलगुडेवाडी 1, विंचुर्णी 1, खामगाव साखरवाडी 1, साठे 1, हिंगणगाव 3, धुळदेव 1, कुरवली 1, कापडगाव 1, वाजेगाव 1, फरांदवाडी 1, आदर्की 2, दुधेबावी 1, सपकाळवाडी 1, पिरवाडी 1, जिंती 1, ढवळ 1, पिंप्रद 2, साखरवाडी 2, तरडगाव 2, चव्हाणवाडी 2, मठाचीवाडी 2, राजाळे 1, नांदल 3, गिरवी 1, निंबळक 3, बिरदेव नगर 1, शेरेचीवाडी 2, बिबी 1, सुरवडी 3, जाधववाडी 2, मिरगाव वाठार 1, पिराचीवाडी 1, तावडी 3, पाडेगाव 2, वाखरी 1, सोमंथळी 1, राजुरी 1.
वाई तालुका 126 बाधित
वाई 5, गंगापूरी 5, गणपती आळी 6, शहाबाग 2, रामडोह आळी 1, घाटे कॉलनी 1, रविवार पेठ 2, धोम कॉलनी 2, भुईंज 7, आनेवाडी 3, लगाडेवाडी 1, पसरणी 5, भोगाव 2, उडतारे 1,बावधन 18, वेळे 4, सोनगिरवाडी 3, बोपेगाव 3, पांडे 1, शेंदूरजणे 4, आसले 1, बदेवाडी 1, पाचवड 1, वेलंग 1, बोरगाव 1, कवठे 2, खानापूर 1, लिंब गोवा 1, विरमडे 1, विराटनगर 2, चांदक 1, सुरुर 1, लोहारे 10, सिध्दनाथवाडी 7, व्याघजाईवाडी 1, सह्याद्रीनगर 2, भोगाव 2, धर्मपुरी 1, सुलतानपुर 1, धावडी 1, मेणवली 1, अनपटवाडी 2, म्हाटेकरवाडी 1, कडेगाव 2, एकसर 1, बेलघर 1, माळेवाडी रोड भुईंज 3
कोरेगाव तालुका 112 बाधित
कोरेगाव 10, पिंपोडे बु 5, दहिगाव 1, तळीये 2, वाठार स्टेशन 3,बोरजाईवाडी 1, रुई 1, अनभुलेवाडी 2, वडाचीवाडी 1, किन्हई 11, अपशिंगे 2, धामणेर 5, पिंपरी 4, एकंबे 18, रहिमतपूर 21, किरोली 2, चंचली 1, जरेवाडी 1, एकसळ 1, खिरखिंडी 1, धनगरवाडी 4, पळशी 1, नलवडेवाडी 4, मंगलापूर 1, देऊर 2, वाघोली 2, अरगवाडी 1, बिचुकले 1, नांदगिरी 1, नागझरी 1, तारगाव 1.
खटाव तालुका 96 बाधित
खटाव 6, डिस्कळ 3, काटेवाडी 10, वडूज 7, येरमाळवाडी 2, बोंबाळे 5, गुरसाळे 1, डाळमोडी 1, येराळवाडी 1, भुरुकवाडी 4, नांदवळ 1, पुसेगाव 8, भोसरे 13, औंध 11, जाखणगाव 1, अंबवडे 1, खाबलवाडी 4, गारावडी 1, विसापूर 3, बुध 1, वारुड 3, कोकारळे 3, येळीव 1, कणसेवाडी 1, चोरडे 1, फडतरवाडी 2, रेवळकरवाडी 1.
खंडाळा तालुका 94 बाधित
खंडाळा 1, लोणंद 10, अंदोरी 9, शिरवळ 53, खेड 1, बावडा 1, जवळे 1, लोहोम 1, म्हावशी 1, विंग 1, राजेवाडी 1, शिंदेवाडी 3, पिसाळवाडी 1, पाडेगाव 1, चव्हाणवाडी 1, नायगाव 3, पळशी 2, अहिरे 2, कारंवडी 1.
पाटण तालुका 67 बाधित
पाटण 3, मल्हारपेठ 9, कुंभारगाव 1, कोयनानगर 1, मरळी 1, डाकेवाडी 1, बांबुचीवाडी 1, खाले 1, बेलवडे हवेली 1, मारुल हवेली 3, अडुळ 1, विहे 6, कुठरे 1, डाकेवाडी 1, कोकीसरे 1, मारुल 2, भारसकाले 1, गुजरवाडी 2, कराते 1, गुढे 1, मरळी 4, चोराजवाडी 5, गारावडे 1, येरफळे 1, मेंढोशी 1, दौलतनगर 1, घवंडी 1, सुर्यवंशीवाडी 1, धामणी 1, कोळागेवाडी 1, सोनाईचीवाडी 1, सोनवडे 1, सुळेवाडी 1, सुतारवाडी 1, नावाडी 1, वाजरोशी 1, रहाटे 1, बुडकेवाडी 1, गमेवाडी 1, कळंबे 1, तारळे 2, बामणेवाडी 2.
महाबळेश्वर तालुका 66 बाधित
महाबळेश्वर 14, पाचगणी 14, गोदावली 4, भिलार 10, ताईघाट 2,किनघर 3, भेकवली 1, अंब्रळ 3, हरचंडी 2, डांगेघर 1, सोळशी 1, नाकिंदा 1, भलागी 1, मेटगुटाड 5, माचुतुर 4,
माण तालुका 38 बाधित
मलवडी 6, मार्डी 4, शेवरी 1, सोकासण 1, मोही 1, गोंदवले बु 6, राणंद 2, बिदाल 1, शिरावली 2, दहिवडी 3, पिंगळी बु 2, शिंदी बु 1, बिजवडी 2, कासारवाडी 3, मोगराळे 1, बिदाल 2,
जावली तालुका 20 बाधित
जावली 1, मेढा 1, सरताळे 3, पिंपळी 1, बोंडारवाडी 1, रायगाव 1, हुमगाव 1, सर्जापुर 1, अंबेघर 1, खर्शी 2, कुडाळ 2, कडंबे 2, वरोशी 3,
इतर 15, बदेवाडी 1, शिरगाव 2, नायगाव 1, बनपुरी 1, फडतरवाडी 2, तडवेळे 9, कुमठे 1, साईकडे 1, चव्हाणवाडी 3, माने कॉलनी 1, पाडेगाव 5, ढेबेवाडी 1, बुधवार पेठ 1, अनफळ 1, खडकी 2, कुसावडे 1, काटवली 4, मांढवे 1, पळशी 7, चौधरवाडी 1, भिवडी 4, मंगळवार पेठ 1, मानगाव 1, सोनगाव 6, भोसे 4, टेकावली 1, अंभेरी 1, अतित 1, माजगाव 1, जाधववाडी 5, बोरगाव 4, समर्थगाव 1, कुसुर्डी 1, जांभगाव 1, जांब 1.
बाहेरील जिह्यातील सांगली 1, तडसर कडेगाव 1, शिराळा 1, पुणे 2, उस्मानाबाद 1, ठाणे 1, येडे मच्छिंद्र 1, वाळवा 2, तुळजापूर 1, पुणे 1, पनवेल 1, शिरोळ 1, बारामती 2.
जिल्हय़ात 33 बाधितांचा मृत्यू
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे कोलवडी ता. कोरेगाव येथील 68 वर्षीय महिला, वाठार स्टेशन ता. कोरेगाव 72 वर्षीय पुरुष, केळघर ता. जावली येथील 70 वर्षीय महिला, आंबेघर ता. जावली 67 वर्षीय पुरुष, लोणंद ता. खंडाळा 61 वर्षीय पुरुष व जिह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये कांजुर भांडुप ता. जि. मुंबई 65 वर्षीय, बुधवार पेठ फलटण 65 वर्षीय महिला, देगाव ता. सातारा 85 वर्षीय महिला, लोणंद ता. खंडाळा 65 वर्षीय पुरुष, जांभगाव निसराळे ता. सातारा 64 वर्षीय पुरुष, कुंभारगाव ता. पाटण येथील 65 वर्षीय महिला, असवली ता. खंडाळा 77 वर्षीय पुरुष, एकंबे ता. कोरेगाव 76 वर्षीय महिला, पुसेगाव ता. खटाव 79 वर्षीय पुरुष, पळशी ता. कोरेगाव 70 वर्षीय पुरुष, मोही ता. माण 62 वर्षीय पुरुष, दाखणी ता. माण 75 वर्षीय पुरुष, वाघजाईनगर ता. वाई 85 वर्षीय, परखंदी, ता. वाई येथील 58 वर्षीय महिला, पुणे 84 वर्षीय पुरुष, बावधन ता. वाई 80 वर्षीय पुरुष, धोरोशी ता. पाटण 65 वर्षीय पुरुष, विसापूर ता. खटाव 65 वर्षीय महिला, तसेच उशिरा कळविलेले टाकेवाडी ता. माण 65 वर्षीय महिला, आगाशिवनगर ता. कराड 37 वर्षीय पुरुष, खानापूर ता. वाई 27 वर्षीय पुरुष, खटाव 80 वर्षीय पुरुष, वडूज ता. खटाव येथील 66 वर्षीय पुरुष, किन्हई ता. सातारा 65 वर्षीय पुरुष, वडूज ता. खटाव 66 वर्षीय महिला, महाबळेश्वर 60 वर्षीय पुरुष, नांदलापूर ता. कराड 82 वर्षीय महिला, कराड 76 वर्षीय पुरुष असे एकूण 33 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.
रविवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने -4, 74,673
एकूण बाधित -81,796
घरी सोडण्यात आलेले -66,606
मृत्यू -2,114
उपचारार्थ रुग्ण-13076