प्रतिनिधी/सातारा
सातार्यात सायंकाळच्या सुमारास सौम्य भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाचा केंद्र बिंदू चांदोली गावापासून ९ किलोमीटर अंतरावर असल्याचे प्रशासणाने स्पष्ट केले आहे. २.७ रिस्टर स्केलचा हा भूकंपाचा धक्का होता. सायंकाळी ६.३० वाजता हे धक्के जाणवले.